Pages

नमस्कार, मी श्री मोरबाळे एस. व्ही. (एम.एस्सी.बी.एड.) मो.नं.8623039822 . आपण माझ्या ब्लॉगला सदिच्छा भेट दिला, त्याबद्दल आपले सदैव आभारी आहोत....

Thursday, 16 June 2022

इयत्ता दहावी (s.s.c.)निकाल


👉 विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी 👇

            click here

1) click here.  2) click here

3) click here.  4) click here

5) click here.  6) click here

7) click here.  

👉 विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी.👇

1) click here. 

👉 गुणपडताळणी साठी दिनांक 20/06/2022 ते 29/06/2022 पर्यंत👇

1) click here. 

👉 विद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी👇

1) click here

Tuesday, 7 June 2022

इयत्ता - बारावी(HSC) निकाल

 इयत्ता- बारावी निकाल

👉 विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी

1) click here.  2) click here

3) click here.  4) click here

5) click here.  6) click here

7) click here.  

👉 विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी.

1) click here. 

👉 गुणपडताळणी साठी दिनांक 10/06/2022 ते 20/06/2022 पर्यंत

1) click here. 

👉 महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी

1) click here

Saturday, 21 May 2022

शासकीय ग्रेड परीक्षा

 शासकीय ग्रेड परीक्षा

कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे,

निकाल पाहण्यासाठी 👇

Click here

Click here


Monday, 16 May 2022

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी

निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी साठी

नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल 

आयडी अथवा दुबार ई-मेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची 

यादी 👇👇येथे प्रकाशित केली आहे

 Click here


*वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे*

 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी  पाहण्यासाठी 👇

Click here

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी👇

Click here



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

 इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

 अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळावर आपण भेट देऊ शकता.


📌वेबसाईट : www.maa.ac.in


📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac/



Tuesday, 10 May 2022

SARATHI ( सारथी )

 

Click here

Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)


*सारथी* ही संस्था मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे काम करते.  एमपीएससी  देण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक परीक्षेद्वारे २५० मुलांची निवड केली जाते. त्यांच्या युनिक  अकॅडमी  व चाणक्य ॲकॅडमी  सारख्या कोचिंग क्लासेसचा संपूर्ण खर्च सारथी संस्था भागवते. शिवाय पुण्यात राहण्यासाठी 8000/- रुपये प्रतिमहा स्टायपेंड देखील दिला जातो. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती जरूर पोहचवा.


*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 आहे*

Monday, 4 October 2021

MPSC

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.S.C.)

Click here