👉NMMS चा निकाल पाहण्यासाठी
शाळा लॉगिन करण्यासाठी
विज्ञान प्रतिज्ञा
मी अशी प्रतिज्ञा घेतो की, वैज्ञानिक ज्ञानाचा वापर, मानवी कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी करून, मानवी विनाशाला कारणीभूत असलेले, अज्ञान, अंधश्रद्धा, अंधविश्वास, हा मानवाच्या प्रगतीमधील अडसर, दूर करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, विज्ञान हीच जात, विज्ञान हाच धर्म,आणि विज्ञान हीच संस्कृती बनण्याची व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो.
जय विज्ञान
लेखन - श्री मोरबाळे एस. व्ही.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक इत्यादी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇
प्रमाणपत्र मिळण्यासाठी क्लिक करण्यापूर्वी खालील अटी पूर्ण असणे गरजेचे आहे
1) प्रशिक्षणाचे दिलेल्या सर्व घटकावर हिरवी टिक असणे गरजेचे आहे. म्हणजे प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करणे गरजेचे आहे.
2) प्रशिक्षणासाठी दिलेली चाचणी सोडवून त्यामध्ये पास होणे गरजेचे आहे.
3) त्यानंतर अभिप्राय देत असताना सर्व स्वाध्यायसाठी तयार केलेल्या फोल्डरची लिंक पेस्ट(अपलोड) करणे आवश्यक आहे.
तरच आपल्याला प्रमाणपत्र मिळू शकते.
👉वरिष्ठ वेतन श्रेणी /निवड श्रेणी च्या सर्टिफिकेट मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.👇👇
👉 विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी 👇
1) click here. 2) click here
3) click here. 4) click here
5) click here. 6) click here
7) click here.
👉 विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी.👇
1) click here.
👉 गुणपडताळणी साठी दिनांक 20/06/2022 ते 29/06/2022 पर्यंत👇
1) click here.
👉 विद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी👇
1) click here
इयत्ता- बारावी निकाल
👉 विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी
1) click here. 2) click here
3) click here. 4) click here
5) click here. 6) click here
7) click here.
👉 विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी.
1) click here.
👉 गुणपडताळणी साठी दिनांक 10/06/2022 ते 20/06/2022 पर्यंत
1) click here.
👉 महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी
1) click here
शासकीय ग्रेड परीक्षा
कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे,
निकाल पाहण्यासाठी 👇
निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी साठी
नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल
आयडी अथवा दुबार ई-मेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची
यादी 👇👇येथे प्रकाशित केली आहे
*वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे*
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासाठी 👇
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी👇
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळावर आपण भेट देऊ शकता.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac/