NMMS चा निकाल पाहण्यासाठी
शाळा लॉगिन करण्यासाठी
इयत्ता दहावी निकाल 2023
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी👇👇
1) click here 2) click here
3) click here. 4) click here
5) click here. 6) Click here
विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी👇👇
1) click here
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी👇👇
1) click here
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी👇👇
1) click here 2) click here
3) click here. 4) click here
5) click here. 6) Click here
विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती पाहण्यासाठी👇👇
1) click here
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी👇👇
1) click here
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती निकाल विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी
शाळांचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी
विज्ञान प्रतिज्ञा
मी अशी प्रतिज्ञा घेतो की, वैज्ञानिक ज्ञानाचा वापर, मानवी कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी करून, मानवी विनाशाला कारणीभूत असलेले, अज्ञान, अंधश्रद्धा, अंधविश्वास, हा मानवाच्या प्रगतीमधील अडसर, दूर करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, विज्ञान हीच जात, विज्ञान हाच धर्म,आणि विज्ञान हीच संस्कृती बनण्याची व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो.
जय विज्ञान
लेखन - श्री मोरबाळे एस. व्ही.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक इत्यादी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇
प्रमाणपत्र मिळण्यासाठी क्लिक करण्यापूर्वी खालील अटी पूर्ण असणे गरजेचे आहे
1) प्रशिक्षणाचे दिलेल्या सर्व घटकावर हिरवी टिक असणे गरजेचे आहे. म्हणजे प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करणे गरजेचे आहे.
2) प्रशिक्षणासाठी दिलेली चाचणी सोडवून त्यामध्ये पास होणे गरजेचे आहे.
3) त्यानंतर अभिप्राय देत असताना सर्व स्वाध्यायसाठी तयार केलेल्या फोल्डरची लिंक पेस्ट(अपलोड) करणे आवश्यक आहे.
तरच आपल्याला प्रमाणपत्र मिळू शकते.
👉वरिष्ठ वेतन श्रेणी /निवड श्रेणी च्या सर्टिफिकेट मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.👇👇