Pages

नमस्कार, मी श्री मोरबाळे एस. व्ही. (एम.एस्सी.बी.एड.) मो.नं.8623039822 . आपण माझ्या ब्लॉगला सदिच्छा भेट दिला, त्याबद्दल आपले सदैव आभारी आहोत....

Wednesday, 22 July 2020

युनिट टेस्ट

इयत्ता-नववी. गणित -भाग 1
 प्रकरण 1. Sets  
  युनिट टेस्ट 1
इयत्ता -नववी गणित -भाग 2
प्रकरण-1 Basic concept in geometry
DOWNLOAD

इयत्ता-सहावी 
प्रकरण-1. Basic concept in geometry
   युनिट टेस्ट 1

इयत्ता सहावी 
प्रकरण-2. Angles
   युनिट टेस्ट 2

Tuesday, 7 July 2020

शिक्षक प्रतिज्ञा

शिक्षक प्रतिज्ञा
           मी शिक्षक म्हणून अशी प्रतिज्ञा घेतो की,
मी केलेल्या कार्याचे चीज होईल.
दिलेले वचन पूर्ण होईल.
आदर्श विद्यार्थी घडविला जाईल.
आयुष्य सारे विद्यार्थ्यांसाठी घालवले जाईल.
दुपणा कधीच होणार नाही, याची मला जाणीव राहील.
प्रत्येक क्षण ज्ञानासाठी घालविला जाईल.
माझे मन विद्यार्थ्यांमध्ये राहील.
विद्यार्थी, हा माझा आदर्श राहील.
ज्ञान, हे माझे ध्येय राहील.
माझी ज्ञानज्योत विद्यार्थ्यासाठी सदैव तेवत राहील.
आणि ही ज्ञानज्योत कधीच कोलमडणार नाही.
याची मला जाणीव राहील.
यासाठी,
अखेरचा श्वासदेखील माझ्यातला शिक्षक जागा राहील.
                           लेखन: श्री मोरबाळे एस. व्ही.