Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
*सारथी* ही संस्था मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे काम करते. एमपीएससी देण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक परीक्षेद्वारे २५० मुलांची निवड केली जाते. त्यांच्या युनिक अॅकेडमी व चाणक्य अॅकॅडमी सारख्या कोचिंग क्लासेसचा संपूर्ण खर्च सारथी संस्था भागवते. शिवाय पुण्यात राहण्यासाठी 8000/- रुपये प्रतिमहा स्टायपेंड देखील दिला जातो. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती जरूर पोहचवा.
सारथी संकेतस्थळाचा (website) पत्ता आहे
https:sarthi-maharashtragov.in
*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 आहे*
No comments:
Post a Comment