अल्प परिचय
नाव - श्री मोरबाळे शिवाजी विठोबा
मु.पो. माद्याळ ता.कागल जि. कोल्हापूर.
संपर्क - 8623039822
शिक्षण - एम.एस्सी.बी.एड. एम.ए.(मराठी) डी.एस.एम.
प्राथमिक शिक्षण - विद्यामंदिर, माद्याळ.
माध्यमिक शिक्षण - श्री भावेश्वरी हायस्कूल, माद्याळ.
महाविद्यालयीन शिक्षण - शिवराज कॉलेज, गडहिंग्लज.
उच्च महाविद्यालयीन शिक्षण - विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर., शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर.
सध्या कार्यरत - सहाय्यक शिक्षक , श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे- निगवे दु. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर.
सामाजिक ,शैक्षणिक कार्य व पुरस्कार
- सर्व शिक्षा अभियान अंतर्गत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम
- विविध शाळांमध्ये इयत्ता दहावी गणित विषयाचे उद्बोधन पर मार्गदर्शन.
- सन 2010 -11, गणित विषय शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन द्वितीय क्रमांक (शिक्षक गट -माध्यमिक)
- एस.एस.सी बोर्ड, पुणे नियामक (मॉडरेटर) म्हणून काम.
- एस.एस.सी. बोर्ड, कोल्हापूर नियामक (मॉडरेटर) म्हणून काम.
- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर. विद्या समिती वार्षिक नियोजन पुस्तिका संपादक मंडळ सदस्य.
- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विद्या समितीच्या गणित विषय समिती सदस्य.
- गणित विषयाच्या 100 टक्के निकालाची परंपरा
- महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (M.T.S.E.) सतत 100% निकाल. अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय ,विशेष प्राविण्य प्राप्त शिष्यवृत्तीने सन्मानित झाले आहेत.
- N.M.M.S. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना ) परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त.
- N.M.M.S. परीक्षा पास होऊन शेकडो विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र.
- तंत्रज्ञानामधील झेप स्वतःची https://shivajimorbale.blogspot.com या शैक्षणिक वेबसाईटची निर्मिती
- Shivaji morbale या नावाने शैक्षणिक युट्युब चॅनेलची निर्मिती, विविध शैक्षणिक व्हिडिओ प्रसिद्ध.
- राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार-2024
No comments:
Post a Comment