इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर पोर्टल
1) प्रथम वर दिलेल्या click here वर क्लिक करा
2) विद्यार्थ्यांनी करिअर पोर्टलला लॉगिन करताना आपला 19 अंकी स्टुडंट सरल आयडी नंबर टाकावा.
3) आणि पासवर्ड म्हणून 123456 हा नंबर टाकून लॉगिन बटणावर क्लिक करावे.
No comments:
Post a Comment