इयत्ता दहावी सन 2020-21चा निकाल
एस.एस.सी. बोर्डाच्या परिशिष्टानुसार विषयनिहाय निकालासाठी👇
एस.एस.सी बोर्डाच्या परिशिष्ट नुसार शाळेचा संकलित निकालासाठी👇
एस.एस.सी.बोर्डाच्या परिशिष्ट नुसार विषयनिहाय व शाळेचा संकलित एकत्रित निकालासाठी👇
1. प्रथम निकाल डाऊनलोड करावा.(shivaji फॉन्ट मध्ये आहे)
2. त्यानंतर मार्क्स भरावे. सर्व निकाल आपोआप तयार होईल.
3.oral लिस्ट मध्ये फक्त तोंडी रकान्यात मार्क भरा.
नववीचा निकाल बनवत असताना
1 प्रथम विद्यार्थी माहिती भरा..
2.इनपुट या फाईल मध्ये सर्व विषयांचे मार्क भरा.
निकाल तयार होईल.
3.प्रत्येक फाईल ओपन करून पहा आपला निकाल तयार झालेला असेल.
4. सुरुवातीची पेजेस भरून घ्या.
9923853210
ReplyDelete