निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणार्थी साठी
नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल
आयडी अथवा दुबार ई-मेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची
यादी 👇👇येथे प्रकाशित केली आहे
*वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे*
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी पाहण्यासाठी 👇
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती करण्यासाठी👇
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळावर आपण भेट देऊ शकता.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac/
No comments:
Post a Comment