Pages

नमस्कार, मी श्री मोरबाळे एस. व्ही. (एम.एस्सी.बी.एड.) मो.नं.8623039822 . आपण माझ्या ब्लॉगला सदिच्छा भेट दिला, त्याबद्दल आपले सदैव आभारी आहोत....

Sunday, 17 July 2022

प्रशिक्षण प्रमाणपत्र

 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक इत्यादी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇

Click here

 प्रमाणपत्र मिळण्यासाठी क्लिक करण्यापूर्वी खालील अटी पूर्ण असणे गरजेचे आहे

1) प्रशिक्षणाचे दिलेल्या सर्व घटकावर  हिरवी टिक असणे गरजेचे आहे. म्हणजे प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करणे गरजेचे आहे.

2) प्रशिक्षणासाठी दिलेली चाचणी सोडवून त्यामध्ये पास होणे गरजेचे आहे.

3) त्यानंतर अभिप्राय देत असताना सर्व स्वाध्यायसाठी तयार केलेल्या फोल्डरची लिंक पेस्ट(अपलोड) करणे आवश्यक आहे.

तरच आपल्याला प्रमाणपत्र मिळू शकते.

👉वरिष्ठ वेतन श्रेणी /निवड श्रेणी च्या सर्टिफिकेट मध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

Click here

No comments:

Post a Comment