विज्ञान प्रतिज्ञा
मी अशी प्रतिज्ञा घेतो की, वैज्ञानिक ज्ञानाचा वापर, मानवी कल्याणासाठी, सुख-समृद्धीसाठी करून, मानवी विनाशाला कारणीभूत असलेले, अज्ञान, अंधश्रद्धा, अंधविश्वास, हा मानवाच्या प्रगतीमधील अडसर, दूर करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, विज्ञान हीच जात, विज्ञान हाच धर्म,आणि विज्ञान हीच संस्कृती बनण्याची व त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो.
जय विज्ञान
लेखन - श्री मोरबाळे एस. व्ही.
No comments:
Post a Comment